Breaking News

Tag Archives: sebi

­­एनटीपीसीचा आयपीओही लवकरच बाजारात आणणार १० हजार कोटी रूपयांचा फंड उभारणार

केंद्र सरकारच्या मालकीची एनटीपीसी NTPC Ltd.ची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी NTPC ग्रीन एनर्जीने ₹१०,००० हजार कोटी उभारण्याच्या उद्देशाने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO आणणार आहे. आयपीओ साठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला आहे. हा आयपीओ IPO पूर्णपणे नवीन इश्यूचा असेल, ज्यामध्ये विक्रीसाठी ऑफरचा कोणताही घटक समाविष्ट नसेल. हा उपक्रम …

Read More »

सेबीने ट्रेडिंग आणि बोनस शेअर्स हस्तांतरणाचा कालावधी केला कमी परिपत्रकान्वयाने नवा कालावधी केला सेट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी ने बोनस इश्यूच्या रेकॉर्ड तारखेपासून बोनस शेअर्स आणि अशा शेअर्सच्या ट्रेडिंगसाठी लागणारा वेळ कमी केली आहे. तसेच यासंदर्भात शेअर्स ट्रे़डिंग आणि बोनस शेअर्सच्या अनुषंगाने एक परिपत्रकही जारी केले आहे. त्यामुळे यापुढे बीएसई अर्थात बाँम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील …

Read More »

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना संधीः ७ कंपन्यांसह १३ कंपन्यांचे आयपीओ बाजारात १३ SME कंपन्यांचे आयपीओ लिस्टींग झाल्या

दलाल स्ट्रीट सात नवीन कंपन्यांसह १३ कंपन्यांचे आयपीओ बाजारात येण्यासाठी सज्ज झाले आहेत.या १३ कंपन्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये पदार्पण करणार आहेत, ज्यात मेनबोर्ड आणि एसएमई या दोन्ही विभागातील सूची समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बाजारातील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर आयपीओ संख्या मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, बजाज …

Read More »

सोलारियम ग्रीन एनर्जीचा एसएमई आयपीओ बाजारात कागदपत्रे सेबीकडे दाखल

सोलारियम ग्रीन एनर्जीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करण्यासाठी बीएसई BSE कडे आपला मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. कंपनी एसएमई आयपीओ SME IPO ची तयारी करत आहे, ज्यामध्ये ५५,००,००० इक्विटी समभागांच्या शेअर विक्रीचा समावेश आहे. मात्र, कंपनीने अद्याप इश्यूचा आकार जाहीर केलेला नाही. सोलारियम ग्रीन …

Read More »

सेबीने स्टॉक एक्सचेंजच्या विरोधातील प्रक्रिया थांबवली आयपीओसाठी मार्ग मोकळा करून देण्याचा निर्णय

बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI ने कथित सह-स्थान प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE विरुद्ध कार्यवाही निकाली काढली आहे. १३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, सेबीने म्हटले आहे की, “को-लो (सह-स्थान) सुविधेच्या वापरासाठी एनएसईकडे तपशीलवार परिभाषित धोरण नाही या वस्तुस्थितीवर कोणताही वाद …

Read More »

काँग्रेस-हिंडेनबर्ग आरोपप्रकरणी माधबी पुरी आणि धवल बुच यांच्याकडून निवेदन जारी सेबीच्या पुर्णवेळेत रूजू होण्यापूर्वीच सर्व माहिती दिल्याचा दावा

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी शुक्रवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आणि काँग्रेस आणि हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने केलेल्या आरोप हे फेटाळून लावल्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी अलीकडील आरोपांचे वर्णन माधबी पुरी-धवल बुच यांनी “पूर्णपणे खोटे, …

Read More »

माधवी पुरी बुच यांच्या मौनावर हिंडेनबर्गचा सवाल काँग्रेसने आरोप करूनही अद्याप शांतच कसे

यूएस-स्थित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या नियामक म्हणूनच्या कार्यकाळात तिच्या सल्लागार कंपनीच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल एक्सवर ट्विट करत सवाल केला. त्यामुळे या माधबी पुरी बुच यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने संशय आणखी निर्माण होत चालला आहे. …

Read More »

पवन खेरा यांचा सेबी प्रमुखावर आरोप आणि महिंद्राची स्पष्टोक्ती माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीतून उत्पन्न मिळविल्याचा आरोप

काँग्रेसने मंगळवारी सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हितसंबंधांचे नवीन आरोप केले आणि दावा केला की त्यांचे पती धवल बुच यांना २०१९-२०२१ दरम्यान महिंद्रा आणि महिंद्रा समूहाकडून “वैयक्तिक क्षमतेने उत्पन्न” म्हणून ४.७८ कोटी रुपये मिळाले. महिंद्रा समूहाने हा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना …

Read More »

इलेक्ट्रिक टू-व्हीलर-निर्माता अथेर एनर्जीचा आयपीओही येणार बाजारात कागदपत्रे सेबीकडे सादर ; ४५०० कोटी रूपयांची उभारणी करणार

इलेक्ट्रिक टू-व्हीलर-निर्माता अथेर एनर्जीने बाजार नियामक सेबीकडे ४,५०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी अर्थात आयपीओ रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे, अशी माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अथेर आयपीओ Ather IPO मध्ये ३,१०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विकत असल्याची माहिती आहे. सह-संस्थापक आणि सीईओ तरुण संजय मेहता यांच्यासह …

Read More »

जयराम रमेश यांची माहिती, मॉरिशसच्या दोन कंपन्याकडून सेबीच्या नियमांना आव्हान हिंतसंबधांमुळे सेबी प्रमुखांकडून १८ महिने झाले तरी चौकशी नाहीच

मोदानी प्रकरणी हिंडेनबर्ग अहवालात दोन मॉरिशस स्थित परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), जे अजूनही उघड होत असलेल्या मोदानी मेगा घोटाळ्यातील खुलाशांचा एक भाग आहेत. त्यांनी आता सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करत सेबीच्या SEBI नियमांना आव्हान दिले असून ९ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी सेबी SEBI च्या नवीन परदेशी गुंतवणूकदारांच्या नियमांचे पालन करण्यापासून …

Read More »