डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी पॅनल चर्चासत्रात व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक …
Read More »राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य …
Read More »ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे येथे आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. परंतु निखिल वागळे हे त्यांच्या वाहनातच बसून राहिल्याने काही आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा आणि गाडीवर शाईफेक करत रोखण्याचा प्रयत्न केल्याची …
Read More »
Marathi e-Batmya