बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …
Read More »महिलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना ५० हजारांचा दंड महिला व बालविकास अधिकारी संजय धनगर यांची माहिती
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण)अधिनियम कायदा-२०१३ च्या कलम २६ नुसार शासकीय किंवा खासगी कार्यालये अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणार नाहीत अशा कार्यालयांना रुपये ५० हजार दंड आकारण्याची तरतूद आहे. अशी समिती न करणे आणि कायद्यातील व नियमातील तरतुदीचे आणि जबाबदारीचे पालन न केल्यास परवाना रद्द …
Read More »मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचे आवाहन, सिनेउद्योग नष्ट करू नका हेमा समितीच्या अहवालानंतर केले पहिल्यांदाच भाष्य
मल्याळम सिनेसृष्टीतील लैगिंक अत्याचाराच्या घटना आणि कलावंताच्याबाबत होत असलेला भेदभावाच्या अनुषंगाने हेमा समितीची स्थापना करण्यात आली. या हेमा समितीचा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला. त्यानंतर अभिनेते मोहनलाल यांनी अम्मा AMMA (मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत इतर १७ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्याच याप्रकरणावर अभिनेते मोहनलाल यांनी …
Read More »
Marathi e-Batmya