परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी बीजिंगचे समर्थन मागितले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या वेळी तियानजिन येथे पत्रकारांना माहिती देताना चीनने भारताला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. …
Read More »परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी घेतली भेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिगपिंग यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी डॉ एस जयशंकर चीन दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील समकक्षांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलिकडच्या विकासाबद्दल राष्ट्रपती शी जिगपिंग यांना माहिती दिली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सोमवारी (१४ …
Read More »परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, दहशतवादाचा उल्लेख नाही तर भारताची सही नाही एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेकडून वक्तव्य जारी
एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निकालाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी न करण्याच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्णयाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समर्थन केले आणि म्हटले की जर दहशतवादाचा उल्लेख नसेल तर भारत त्या पत्रकावर स्वाक्षरी करणार नाही असे निक्षून सांगितले. पाकिस्तानचा तिरकस उल्लेख करताना डॉ एस …
Read More »
Marathi e-Batmya