बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MoPSW) भारताच्या जहाजबांधणी आणि जलमार्ग क्षेत्राला चालना देण्यासाठीच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून सप्टेंबर २०२५ पर्यंत १५० प्रमुख सागरी प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीनगर येथे आयोजित दोन दिवसांच्या ‘चिंतन शिबिर २०२५’ दरम्यान ही घोषणा करण्यात आली, जिथे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी २ लाख …
Read More »सर्बानंद सोनोवाल यांची माहिती, जहाज बांधणीसाठी २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद दिर्घकालीन वित्त पुरवठा कऱण्याचा उद्देश
जहाजबांधणी मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार आणि त्यांना अनेक भागधारकांकडून इनपुट मिळाले आहेत आणि “जहाज बांधणीला मदत करण्यासाठी योजनांना अंतिम रूप देण्याच्या” प्रक्रियेत आहे. यामध्ये ₹२५,००० कोटींचा सागरी विकास निधीची तरतूद करणे समाविष्ट आहे, ज्याचे उद्दिष्ट कमी किमतीचे, दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याचे धोरण असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. या …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते विविध उपक्रमांचे …
Read More »
Marathi e-Batmya