Tag Archives: shivbhojan thali

छगन भुजबळ यांची मागणी, शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन …

Read More »

निधी वाटपाची आकडेवारी देत अजित पवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आणि राज्यपाल काय गप्पा मारत’ १०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे...

फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येत असते जात असते. परंतु फडणवीस तुमचं भाषण …

Read More »

शिवभोजन थाळी योजनेवर टीका करणाऱ्यांना मंत्री भुजबळांचे उत्तर गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अश्या काळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. अशा परिस्थितीतही टीका करत असून टीका करण्याआधी किमान सत्य परिस्थिती जाणून तरी घ्या असा खोचक सल्ला राज्याचे …

Read More »