पालघर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापण्यात आली. तसेच श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी कापल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा यांनी आणि घात झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे हे देव माणूस असल्याचे सांगत ठाकरे यांना सोडून शिंदेंसोबत …
Read More »श्रीनिवास वनगा यांचा ३६ तासानंतर केला कुटुंबियांशी संपर्क तिकीट कापण्यावरून नाराज वनगा गेले होते अज्ञातवासात
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा, यांना ऐनवेळी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी घात झाल्याची तक्रार करत पालघरमधील घरातून निघून जात बेपत्ता झाले. त्यानंतर बेपत्ता झालेले श्रीनिवास वनगा यांनी ३६ तासानंतर कुटुंबियांशी संपर्क साधल्याची माहिती येत आहे. आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन …
Read More »
Marathi e-Batmya