Tag Archives: Shyam benegal

समांतर सिनेमाला लोकाश्रय मिळवून देणार ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन पंडित नेहरूंच्या पुस्तकावर आधारीत भारत एक खोजच्या माध्यमातून ५ हजार वर्षाचा इतिहास समोर आणला

देशातील व्यावसायिका सिनेमाने समाजमनात रूंजी घालायला सुरुवात केली. तसेच त्यावेळच्या कालानुरूप चित्रपटाच्या माध्यमातून अॅग्री यंग मॅनची एन्ट्री चित्रपटात होती. तर दुसऱ्याबाजूला आपल्या समांतर चित्रपटाच्या माध्यमांतून वास्तविक जगतातील जीवन आणि त्याला सर्वसामान्य नागरिकाला भेडसावणाऱ्या समस्यांचे यथार्थ चित्रण मांडत समांतर सिनेमाला लोकाश्रय मिळवून देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या …

Read More »