Tag Archives: SIT probe

उद्धव ठाकरे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची एसआयटी मार्फत चौकशी करा एकनाथ शिंदे यांच्या दोन महिन्यातील फाशीच्या शिक्षेच्या वक्तव्यावरून केली मागणी

बदलापूरातील दोन चिमुकल्यावर कथित अत्याचार केल्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यात शाळा प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनाने दिरंगाई केल्याची माहिती पुढे आली. तसेच शाळेच्या विश्वस्त पदांवर सर्व सत्ताधारी पक्षाशी संबधित असल्याची माहितीही पुढे आली. त्या विरोधात बदलापूरातील रहिवाशांकडून स्वयंपूर्तीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना आंदोलन राजकिय हेतून प्रेरित …

Read More »

आशिष शेलार यांच्या मागणीवर विधानसभाध्यक्षांचे आदेश, जरांगे पाटीलांची एसआयटी चौकशी करा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न रखडण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आंदोलक फुटत नसल्याने आपल्यावर विष प्रय़ोग आणि एन्कांऊटर कऱण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही केला. तसेच त्यानंतर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र बेचिराख होई …

Read More »