Tag Archives: Social audit of all maternity homes of BMC will be conducted

मुंबई महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण होणार उच्च न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन

भांडुपमधील महापालिका रुग्णालयात अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करून गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या तीस प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यासाठी उच्च न्यायालयाने आठ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. महानगरपालिका रुग्णालयातील वाईट, बिकट परीस्थितीची माहिती …

Read More »