काँग्रेस पक्ष सर्वांना साथ देणारा पक्ष आहे, विविधतेत एकता अबाधित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे तर दुसरीकडे भाजपाचे राजकारण मात्र तोडफोडीचे, जाती धर्मात भांडणे लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले, नगरपालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले, धुळ्यातून शोभाताई बच्छाव यांना लोकसभेत पाठवले आता धुळे महानगरपालिकेत …
Read More »काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिरः मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी ४० स्टार प्रचारक
राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली असून आजच्या दिवशी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभेबरोबरच राज्यातील नांदेड पोट निवडणूकही जाहिर करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहिर …
Read More »भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहिर,पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शाह ४० प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर
शुक्रवारी भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंकजा मुंडे आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा हे महाराष्ट्र विधानसभेत आणि नांदेडमधील भाजपाचे स्टार प्रचारक राहणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक, …
Read More »
Marathi e-Batmya