Tag Archives: start from 1st November

१ नोव्हेंबरपासून बँकांच्या या नियमात बदल होणार नॉमिनी ठरविण्यासून अनेक गोष्टींचे नियम बदलणार

वित्त मंत्रालयाने २३ ऑक्टोबर रोजी बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली – १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये चार व्यक्तींना नामनिर्देशित करण्याची परवानगी दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, “संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये दाव्यांच्या निपटारामध्ये एकसमानता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता” सुनिश्चित करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. हा बदल बँकिंग कायदे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात  पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन  १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या …

Read More »