Tag Archives: students

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन १ ली ते १० वी पर्यंतच्या शाळांना विभागाचे आवाहन

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी …

Read More »

अजित पवार यांचा उच्च शिक्षण घेणाऱ्यांबद्दल आकस? शिष्यवृत्तीसाठी मर्यादा व निकष राज्य शासनाच्या पीएचडी शिष्यवृत्तीसाठी वितरण मर्यादा व निकष ठरवणार

राज्यात यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हाही अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थखाते होते. त्यावेळी सामाजिक न्याय विभागाचा निधी अखर्चिक दाखवून इतर विभागासाच्या खर्चासाठी वळविण्यात येत असल्याची माहिती त्यावेळी उघडकीस आली होती. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाबद्दल अजित पवार यांना असलेला आकस दिसून आला होता. मात्र आता दलित आणि ओबीसी समाजातील …

Read More »

माधुरी मिसाळ यांची माहिती, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई …

Read More »

अॅपलची विद्यार्थ्यांसाठी स्विप्ट स्डुटंड चॅलेंज अर्ज सुरु होणार ६ फेब्रुवारी रोजी

अ‍ॅपलने घोषणा केली आहे की २०२६ स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजसाठी अर्ज ६ फेब्रुवारी रोजी उघडतील, ज्यामुळे जगभरातील विद्यार्थी विकासकांना त्यांचे सर्वात सर्जनशील स्विफ्ट खेळाचे मैदान तयार करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी तीन आठवडे – २८ फेब्रुवारीपर्यंत – मिळतील. अ‍ॅपलच्या डेव्हलपर शिक्षण उपक्रमांचे एक प्रमुख आकर्षण असलेले हे आव्हान, तरुण कोडर्समधील नावीन्यपूर्णतेचा उत्सव …

Read More »

चीनला जायचयं मग व्हिसा पासून या गोष्टी माहित करून घ्या भारतीयांसाठी चीनने तयार केले हे नियम

पाच वर्षांच्या विरामानंतर भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे, भारतीय प्रवाशांना पुन्हा एकदा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील विविध भूदृश्ये, ऐतिहासिक चमत्कार आणि आधुनिक शहरे एक्सप्लोर करण्याची संधी मिळाली आहे. कोलकाता, दिल्ली, ग्वांगझू आणि शांघाय यांना जोडणारे नवीन मार्ग असल्याने, चीनच्या प्रवासात रस वाढत आहे — …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन,शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग करा शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार निधी वापरा

राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा …

Read More »

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढविण्यास मंजूरी १०,०२३ इतक्या एमबीबीएस आणि पीजीच्या जागा नव्याने वाढविल्या

भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याऐवजी देशातच वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षा देतात, परंतु उपलब्ध जागांची संख्या खूपच कमी आहे. बुधवारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी महाविद्यालयांमध्ये १०,०२३ नवीन वैद्यकीय जागांची भर घालण्यास मान्यता दिली, ज्यामध्ये ५,०२३ एमबीबीएस आणि ५,००० पदव्युत्तर जागांचा समावेश …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नांचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य …

Read More »

डॉ नरेंद्र जाधव यांची माहिती, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन शिफारस विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. …

Read More »