Tag Archives: Suresh Rajhans

काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आता टॅलेंट हंट ‘प्रतिभा शोध’ अभियानात भाग घेण्याचे हरी शंकर गुप्ता यांचे आवाहन

काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचा विचार, इतिहासाची माहिती असणारे, लोकशाही व संविधानवादी लोकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरु केला आहे. राज्यातील सर्व स्तरातील लोकांना यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असून त्यासाठी प्रतिभा शोध अभियान (Talent Hunt) सुरु करण्यात आले आहे. या अभियात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे …

Read More »