Tag Archives: Suzuki motor

मल्टी ड्राईव्ह टेक्नोलॉजीमध्ये सुझुकी गुंतवणूकीस तयार अॅक्सेस स्कूटरच्या लॉचिंगनंतर दिली माहिती

दुचाकी वाहन उद्योगात विविध पॉवरट्रेन पर्यायांवर पैज लावल्याने संघर्ष तीव्र होत असताना, सुझुकी मोटरसायकल इंडिया अनेक तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास तयार आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना माहिती दिली. “जेव्हा आपण मल्टी पाथवे म्हणतो तेव्हा ते सर्वसमावेशक असेल. वेगवेगळे उत्पादक, त्यांच्या ताकदीनुसार, बॅटरी इलेक्ट्रिक व्यतिरिक्त इतर गोष्टी वापरून …

Read More »