Tag Archives: Tamil Selvan

भाजपाकडून या पाच ते सात आमदारांना विधानसभा निवडणूकीत नारळ राम कदम, पराग शहा, तमिल सेल्वन,भारती लव्हेकर, सनिल राणे रेड झोनमध्ये

विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. …

Read More »