Tag Archives: tata consultancy

या आठ कंपन्यांची बाजार मुल्यांकन पोहोचले ३.२८ कोटींवर टीसीएस, एचय़ुएल आणि रिलायन्स कंपनीचा समावेश

देशांतर्गत सर्वाधिक कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात एकत्रितरित्या बाजार मुल्यांकनात (मार्केट कॅप) ३.२८ लाख कोटींचा टप्पा पार केला. तर ब्लू-चिपच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) सर्वात मोठे विजेते म्हणून उदयास आले. बीएसई बेंचमार्कने आठवड्यात २,७३२.०५ गुण किंवा ३.६९ टक्के इतकी चालू आठवड्यात वाढ केली. …

Read More »

आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित …

Read More »

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये घेतला ५५ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनला दाखविला झेंडा

‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ …

Read More »