आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन २२.१९% ने वाढले. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कराच्या एकूण संकलनाची (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) तात्पुरती आकडेवारी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ४,२२,२९५ कोटी रुपयांच्या तुलनेत ५,१५,९८६ कोटी रुपये होती . आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या संकलनापेक्षा २२.१९% टक्के वाढ दर्शविते. ५,१५,९८६ कोटी रुपयांच्या …
Read More »सरकारी तिजोरी भरली, प्रत्यक्ष कर संकलन २३.५ टक्क्यांनी वाढले आगाऊ कर संकलनात २०.७ टक्क्यांची वाढ
देशातील प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे आले असून यावेळी सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. १ एप्रिल २०२३ ते १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत देशाचे प्रत्यक्ष कर संकलन २३.५ टक्क्यांनी वाढून ८.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक आधारावर २३.५ टक्क्यांची नेत्रदीपक वाढ झाली आहे. तर आगाऊ कर संकलनात …
Read More »
Marathi e-Batmya