Tag Archives: Tejaswi Yadav

राष्ट्रीय जनता दलात आता एक नये युग का शुमारंभ, तेजस्वी यादव कार्यकारी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधिकारी तेजस्वी यादव यांची नियुक्ती

राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, ज्यामुळे पक्षाच्या शीर्षस्थानी पिढ्यानपिढ्या संक्रमण झाले आहे आणि ते बिहारमध्ये आपली रणनीती पुन्हा तयार करत आहे. पाटणा येथे आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात हा निर्णय जाहीर करण्यात आला, जिथे पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव …

Read More »

तेजस्वी यादव यांचा आरोप, भाजपा आणि नितीशकुमार यांनी बिहारला तालीबान बनवले वाढत्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा आरोप

बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्य कारभारावरून विरोधकांनी प्रश्न उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही धोरणावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करत म्हणाले …

Read More »

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्यही उतरल्या निवडणूकीच्या रिंगणात

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी २९ एप्रिल रोजी सरण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तिच्यासोबत वडील लालूप्रसाद, आई राबडी देवी, मोठी बहीण मिसा भारती आणि तिचे दोन भाऊ माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आमदार तेज प्रताप यादव उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर …

Read More »

नितीशकुमार यांच्या त्या वक्तव्याने इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात बंडखोरी घडवून आणत एका पक्षाचे दोन पक्ष करण्यात आले. तोच प्रकार बिहारमधील भाजपाचा एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनाटेडसोबतही करण्यात आल्याचा प्रकार स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची किमया साधण्यातही नितीशकुमार यांनी साधली. मात्र …

Read More »