इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …
Read More »तेज प्रताप यादव यांचा निर्धार, परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत परत जाण्यास नकार
बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलात (राजद) परतण्याची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आणि ते म्हणाले की ते त्यांचे वडील लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, जनशक्ती जनता दल (जेजेडी) चे प्रमुख असलेले तेजप्रताप यादव म्हणाले की, ते सत्तेने …
Read More »लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर पलटवार, खोट्यांचा जोरदार पाऊस खोट्या आश्वासनाचा सध्या गारवा
बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज चवथा दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासावरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. तसेच काँग्रेसचा हाथ त्यांच्यासोबत असल्याचा खोचक टीकाही यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवरून राष्ट्रीय जनता दलाचे …
Read More »नीतीश कुमार यांच्या मुलाला निशांत कुमारला जदयूची जबाबदारी सोपविण्यासाठी तयारी विधानसभा निवडणूकीपूर्वी जनता दल यु ची धुरा नीतीशकुमार यांच्या मुलाकडे
नवीन कुमार बिहारच्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या मुलाने निशांत कुमारने अद्याप अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला नाही. पण, बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर तो ज्या प्रकारे राजकीय वक्तव्ये करत आहे, त्यावरून दिसून येत आहे की भाजपाच्या दबावाखाली जदयू राहणार नाही. जदयूच्या बहुतेक नेत्यांनी आताच निशांतला पक्षाची कमान देण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. गोपालपूरचे …
Read More »मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जनादेश मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गे यांची भूमिका
लोकसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणूकीत बहुमतासाठी २७२ इतका जादूई आकडा मिळविण्यात भाजपाला यश आलेले नसले तरी भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आणि आज नवी दिल्लीत एनडीए NDA आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावली. मित्रपक्षांनी मिळविलेल्या जागांची भर घालून एनडीएला आरामदायी बहुमत मिळाले. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय विकासात्मक, सर्वसमावेशक …
Read More »भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव जिंकणार की?
बिहारमधील जनता दल संयुक्त, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सत्तास्थानी विराजमान झालेल्या महागठबंधन सरकारचा वर्षभरातच राजीनामा देत पुन्हा भाजपाच्या पाठिंब्यावर जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. उद्या सोमवारी १२ तारखेला भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे …
Read More »
Marathi e-Batmya