Breaking News

Tag Archives: thane

शिथिलता दिली मात्र सतर्क राहणे गरजेचे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे  पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगत . लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. …

Read More »

येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास …

Read More »

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी …

Read More »

तुम्ही आमच्यासाठी बाहेर तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर ठाणे शहरातील नवतरूणांकडून असाही मदतीचा हात

ठाणे: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांवर रोजगार बंद झाल्याने घरात बसण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांसाठी झटणाऱ्या पोलिस, होमगार्ड आणि कष्टकरी वर्गाला दोन वेळचे घास सुखाने खाता यावेत यासाठी शहरातील परिक्षित धुमे आणि त्याची मित्रमंडळी तयार जेवणाचे पाकिट्स आणि अन्न …

Read More »

मृत्युदर चिंताजनक…तरी आत्मविश्वास वाढवूया मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण - डोंबिवलीत कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे शरद पवारांचे मत

मुंबई: प्रतिनिधी आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी निगेटिव्ह विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया… आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येईल याची काळजी घेवूया असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची …

Read More »

लॉकडाऊनमधील नागरीकांनो वाचा आणि अंमलबजावणी करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड १९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व …

Read More »