Breaking News

Tag Archives: UAE

भारताला गॅस पुरवठा करणाऱ्या युएईची जागा अमेरिकेने घेतली सर्वाधिक मोठा गॅस पुरवठादार आता अमेरिका

२०२३ मध्ये 3.09 दशलक्ष टन (MT) असलेला भारताचा द्रवीभूत नैसर्गिक वायूचा (LNG) दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास येण्यासाठी अमेरिकेने युएई UAE ला विस्थापित केले. हरित ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या संक्रमणामध्ये एलएनजी पर्यायी इंधन म्हणून उदयास येत आहे. विश्लेषकांनी विकासाचे श्रेय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एलएनजीच्या किमती तसेच उत्तर आशियाच्या तुलनेत केप ऑफ …

Read More »

दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी

आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या तेलाचे साठे यामुळे संपूर्ण जगभरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु कालपासून या भागात वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते, घरे आणि मॉल्समध्ये पाणी भरले असून ओमानमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »