लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …
Read More »माजी आमदार राजन साळवी भेटले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची केले वक्तव्य
कोकणातील शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना सतत गुन्हे अन्वेषण विभागाकडून आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रश्नी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात येत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येत होती. त्यातच राजन साळवी हे विधानसभा निडणूकीत पराभूत झाल्यानंतर …
Read More »निवडणूकीच्या निमित्याने नाही पण, या कारणासाठी उद्धव-राज आले एकत्र राज ठाकरे यांच्या भाचाच्या लग्नानिमित्त दोन नेते आणि भाऊ एकत्र आले
मागील काही वर्षात मुंबईतील राजकिय आणि मराठी बाणा टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेपासून वेगळे झालेले राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मनसे समर्थक आणि शिवसेना समर्थकांनी अनेक वेळा मोर्चे काढले. पण राजकिय दृष्ट्या एकत्र येऊ न शकलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अखेर मोर्चाच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …
Read More »उद्धव ठाकरे भलत्याच मुडमध्ये, दरेकरांशी मिश्किल संवाद, मुख्यमंत्री-अध्यक्ष भेट पत्रकार परिषदेनंतर नूरचा बदलला
नागपूरातील हिवाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कालपासून अधिवेशनात सहभागी झाले. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. मात्र आज उद्धव ठाकरे यांचा नूर काही केल्या औरच असल्याचे विधिमंडळाच्या परिसरात पाह्यला मिळाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्या निमित्ताने नाराजी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, बहिणींमध्ये आवडती नावडती करू नका २१०० रूपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा
राज्य सरकारच्या तिजोरीवर येणाऱा भार कमी करण्यासाठी आता नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच योजनेत नव्याने अटी व नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष्प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …
Read More »शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित
दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात …
Read More »दादरच्या हनुमान मंदिराला नोटीस उद्धव ठाकरे यांचा सवाल, हे कुठलं हिदूत्व? मंदिराबाबत रेल्वेने काढलेल्या नोटीशीवरून भाजपावर टीकास्त्र
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी करत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराला ८० वर्षे झाली असून तरीही हे ८० वर्षे जुनं असलेलं मंदिर पाडायला निघाल्यावरून उद्धव ठाकरे यांनी कामगारांनी बांधलेलं ८० वर्षे जुनं मंदिर हे आता …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका
विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …
Read More »अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत
राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …
Read More »
Marathi e-Batmya