पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, …
Read More »देवेंद्र फडणवीसांवरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही भाजपा आ. प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र, आम्ही असा काही करंट दिला की…. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
परभणी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, देश चंद्रावर जात आहे. मात्र काहीजण घरात बसून राज्य चालवित होते असा उपरोधिक टोला …
Read More »ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर, सुट्टी एन्जॉय… उद्धव ठाकरे यांना सडकछाप शब्दांचा वापर करावा लागतोय
नुकतेच जपान दौऱ्यावरून परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठी गुंतवणूक येणार असल्याची घोषणा केली. त्यावर हिंगोली येथील निर्धार सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दौऱ्यावरून टीका केली. या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरे यांच्यावर पलटवार केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र …
Read More »उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, शासन आपल्या दारी थापा मारतय भारी… देवेंद्र फडणवीस यांना काही म्हणणार नाही, नाही तर उगीच बोभाटा होतो
राज्यात सध्या निवडणूकांचे वारे वहात आहेत. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षसंघटनेच्या बांधणीच्या निमित्ताने सध्या मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने हिंगोली येथे आलेले शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका …
Read More »नाना पटोले यांचा अंदाज, अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश… शरद पवारांबद्दल काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम नाही
शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »‘आम्हीच शिवसेना’ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे ६५०० हजार पानाचे जबाब शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर
राज्यातील शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या संदर्भातील अंतिम निकाल देण्याचे सर्वाधिकार राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आणि सोयीनुसार विधानसभा अध्यक्षांनी फक्त शिंदे गटाच्या ४० आमदारांच्या दाव्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ५६ …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, …गद्दारांना गाडायचेय शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर मुळ शिवसेनेतून अनेक आमदार-खासदार आणि इतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या बाहेर पडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे ही होते. मात्र वाघचौरे यांनी झालेली चुक दुरूस्त करत पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, …
Read More »लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतला हा निर्णय शरद पवार आपल्यासोबत, फोनवरून बोलणे झाले
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी …
Read More »उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उमेदवारांचा आग्रह धरू नका आपण… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले
राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली असून आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला लढायचे आहे. त्यामुळे उमेदवारांचा आग्रह धरू नका, पण त्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव …
Read More »
Marathi e-Batmya