Tag Archives: ukraine

युक्रेनमधून वेळीच मायदेशी आणले असते तर नवीनचा मृत्यू टळला असता पंतप्रधानांनी आतातरी प्रचार सोडून युक्रेनमधून भारतीयांना आणण्यास प्राधान्य द्यावे

रशिया-युक्रेन युद्धात आज भारतीय विद्यार्थी नवीन शेखराप्पा या २१ वर्षाच्या तरुणाचा मुत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतातील जवळपास २० हजार लोक युक्रेनमध्ये अडकले असताना प्रचारात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांना या सर्वांना मायदेशी आणणे प्राधान्याचे वाटले नाही. अजूनही मोदी सरकार कासव गतीने काम करत असून वेळीच हालचाली करून युक्रेनमधून सर्वांना …

Read More »

युक्रेनमध्ये अडकून पडलेला विद्यार्थी सांगतोय, मोदी सरकारची ती अफवा भारत सरकारचा आमच्याशी संपर्कच झालेला नाही

रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात येणार असल्याचा अंदाज असतानाही काहीही न करणाऱ्या भारत सरकारकडून कोणतीही हालचाल केली नाही. रशियाकडून प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या भारत सरकारकडून तेथील अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात भारत सरकारचा असा कोणताही संपर्क …

Read More »

युक्रेनला एलोन मस्कची अशीही मदत इंटरनेट सुविधा शाबूत राखण्यासाठी सॅटेलाईटची दिली थेट मदत

मागील तीन चार दिवसांपासून युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु करत युक्रेनला बेचिराख करण्याचे काम रशियाकडून सुरु आहे. रशिया करत असलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील इंटरनेट सुविधा आणि त्याचा डाटा सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या गोष्टीही उध्दवस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर एलोन मस्कने शक्तिशाली रशियाच्या विरोधात पाऊल उचलत युक्रेनला आपल्या कंपनीच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक …

Read More »

सैन्याने शस्त्र टाकल्यावरच रशिया बोलणार, पण युक्रेन म्हणते अटीशिवाय चर्चेची तयारी रशियाचे परराष्ट्र मंत्री लवरोव यांची माहिती

मागील दोन दिवसात युक्रेनवर लष्करी कारवाई करत राजधानी कीवपर्यंत रशियन सैन्य घुसले. त्यासाठी समुद्री, हवाई आणि जमिनीवरून या सैन्याचे युक्रेनमध्ये घुसखोरी केली. तसेच रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक इमारतींना लक्ष्य करत त्यावर तोफगोळे डागले. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले तर अनेक नागरीक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय समुदायाकडूनही रशियावर दबाव वाढत असताना …

Read More »