Tag Archives: union cabinet approves

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या भारताच्या बोलीला मंजूरी अहमदाबाद येथील स्टेडियममध्ये होणार कॉमनवेल्थ गेम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (२७ ऑगस्ट २०२५) २०३० राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्याच्या भारताच्या बोलीला मंजुरी दिली, अहमदाबादचे “जागतिक दर्जाचे स्टेडियम, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि एक उत्कट क्रीडा संस्कृती” यामुळे “आदर्श” ठिकाण म्हणून त्याचे नाव दिले. मार्चमध्ये ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ सादर केल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) प्रस्तावाला …

Read More »

वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »