Tag Archives: union government approved

जयकुमार रावल यांची माहिती, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता केंद्राने मंजूरी दिल्याची माहिती

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा …

Read More »

रिलायन्स सुरू करणार एसीसी बँटरीचे उत्पादन केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली रिलायन्सच्या प्रस्तावाला मान्यता

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला एसीसी ACC बॅटरी स्टोरेजसाठी ३,६२० कोटी-प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत १० GW पर्यंत बॅटरी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, असे सरकारने बुधवारी सांगितले. २४ जानेवारी २०२४ रोजी जाहीर केलेल्या ३,६२० कोटी रुपयांच्या कमाल अर्थसंकल्पीय खर्चासह, 10 GWh प्रगत रसायनशास्त्र सेल (ACC) उत्पादनासाठी उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन …

Read More »