Tag Archives: union home ministry

प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यादी जाहिर

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाच्या विरोधात गृह मंत्रालय पुनर्विचार याचिका दाखल करणार राज्यपालांनी पाठविलेल्या विधेयकावर तीन महिन्यांची राष्ट्रपतींना मुदत

राज्यपालांनी कायदेविषयक विधेयकांना जास्त काळ मान्यता न दिल्यास न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ८ एप्रिलच्या निर्णयाविरुद्ध केंद्रीय गृह मंत्रालय (एमएचए) पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने एका प्रसारमाध्यमाला सांगितले की, या निकालाविरुद्ध …

Read More »

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ …

Read More »

सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल

केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज केलेल्या ३०० हून अधिक लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सांगितले. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते १४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अर्जदारांचा मूळ देश त्वरित कळू शकला नाही, परंतु …

Read More »

महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पदक विजेत्यांची घोषणा

दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४३ मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर …

Read More »