एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा …
Read More »‘युपीएसी’ परिक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएसीच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय …
Read More »UPSC परिक्षेत दिल्लीची श्रुती शर्मा पहिली तर विदर्भातील तिघे उत्तीर्ण एकाचा निकाला राखून ठेवला
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय …
Read More »राज्याच्या सेवेत २३ सनदी अधिकारी नव्याने रूजू निवड यादी जाहीर
मुंबई: प्रतिनिधी मंत्रालय आणि महसूल केडरमधून आयएएस अधिकारी पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विभागांतंर्गत परिक्षा घेण्यात आल्या. या परिक्षांमध्ये राज्यातील २३ अधिकाऱ्यांची आयएएस अधिकारी पदी निवड झाली असून सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे यांचे बंधु प्रदिपकुमार डांगे हे ही आज जाहीर झालेल्या सनदी अधिकारी म्हणून निवड झाल्याने दोन भाऊ आता सनदी अधिकारी …
Read More »
Marathi e-Batmya