Tag Archives: vanchint bahujan aghadi

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुती सरकारचा निर्णय आरक्षित समूह आरक्षणापासून वंचित निवडणूकीच्या धामधुमित महायुती सरकारचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात क्रिमी लेयर लागू करण्याच्या दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षित असलेला समूह आरक्षणाच्या लाभापासून कायमचा वंचित राहणार असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख …

Read More »

७ ऑगस्टला वंचितकडून मंडल विजय दिवस साजरा होणार आरक्षण बचाव यात्रेची औरंगाबाद शहरात मोठी बॅनरबाजी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २५ जुलै रोजी मुंबई चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात झाली. त्या यात्रेची सांगता औरंगाबाद येथे ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ५५ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणार अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ?…

नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश …

Read More »

वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंचा तो निर्णय योग्य सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयाचे स्वागत

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »