Tag Archives: Vande Bharat Express

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मोहन मते, कृष्णा …

Read More »

९ वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखविला हिरवा झेंडा, जाणून घ्या मार्ग ११ राज्यात धावणार वंदे भारत रेल्वेः खाद्य पदार्थही मिळणार

देशातील ११ राज्यांमधील ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविला. या ११ वंदे भारत ट्रेन ११ राज्यातील पर्यटन ठिकाणाला आणि प्रसिध्द धार्मिक ठिकाणी पोहोचणार आहेत. हिरवा झेंडा दाखविण्यात आलेल्या या वंदे भारत रेल्वेमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकण पर्यटनाला चालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर काल सायंकाळी …

Read More »