Tag Archives: vba chief adv prakash ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज अँजीओग्राफी आणि अँजीओल्पास्टी शस्त्रकियेनंतर आज डिस्जार्ज दिला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टी नंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अॅड आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीकडून प्रतिसाद नाही

महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती वंचितचे प्रमुख अॅड …

Read More »

अॅड. आंबेडकर म्हणाले, केंद्र आणि राज्यपातळीवर ओबीसी आरक्षणाची कत्तल यंत्रणा उभी करण्याऐवजी आयोग संघटना, पक्ष आणि व्यक्तींकडून माहिती मागवतेय

मागासवर्गीय आरक्षणासाठी समर्पित आयोग नेमल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. ओबीसींसाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढून घेऊन हा नवीन ”समर्पित” या नावाने ५ जणांचा आयोग नेमला आहे. ही निव्वळ ओबीसींची फसवणूक सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने शास्त्रीय पद्धतीने ओबीसींची पहाणी करून मागसलेपणाचे मोजमाप करणारा डेटा जमा करायला सांगितलं आहे. त्यासाठीची कोणतीही …

Read More »