मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विशिष्ट समुदायाच्या विरोधात त्यांच्या कार्यपध्दतीला कवटाळणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर गोष्टींबाबत नेहमीच मौन धारण केले. तर दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तींना फालोबँक करत असल्याच्या करत असल्याचे काहीजणांचे प्रोफाईलही काही जणांकडून उघडकीस आणले गेले. तर अनेक एक्सवरील ट्विटर प्रोफाईल बोगस असल्याची माहितीही काहीजणांनी …
Read More »Birthday Boy कोहलीची शतकी खेळी, द. आफ्रिके समोर ३५६ धावांचे आव्हान सचिन तेंडूलकरच्या एक दिवसीय शतकी विक्रमाची बरोबरी
विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत सुरुवात झाली. Birthday Boy विराट कोहली याचा आज ३५ वा वाढदिवस असून आजच्या सामन्यात शुभमन गील याच्याबरोबरच्या भागीदारीत विराट कोहलीने पहिल्या ४.३ षटकातच ५० धावसंख्या बनविली. विशेष म्हणजे सामन्याच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानावर आल्यानंतर त्याला सुरुवातीला बँटींगचा सूर सापडत नव्हता. मात्र नंतर …
Read More »चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय टी २०त भारताची दमदार सुरुवात
टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब …
Read More »
Marathi e-Batmya