टि-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाँईट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या …
Read More »विद्यमान संजय पांडे निवृत्त होण्याआधीच मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर राज्य सरकारकडून एक दिवस आधीच नियुक्ती जाहिर
मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त संजय पांडे हे अधिकृतरित्या उद्या ३० जून रोजी सेवानिवृत्ती होत आहेत. त्यामुळे रिक्त होत असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. गृह विभागाने बुधवारी फणसळकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. …
Read More »
Marathi e-Batmya