Tag Archives: vladimir putin

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया- युक्रेन युद्ध बंदीवर चर्चा युक्रेनियम सैन्याचे प्राण वाचवा नाहीतर नरसंहार होईल

मागील काही वर्षापासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन दरम्यान युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. तसेच ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहितीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन …

Read More »

युक्रेनबरोबर तात्पुरती युद्धबंदी करण्यास रशियाचा नकार राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सहायकाची माहिती

युक्रेनमध्ये प्रस्तावित ३० दिवसांच्या युद्धबंदीला रशियाने नकार दिला आहे, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वरिष्ठ सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी रशियाच्या धोरणात्मक हितसंबंधांचा विचार करणाऱ्या दीर्घकालीन शांतता कराराला मॉस्कोची पसंती असल्याचे अधोरेखित केले आहे, असे फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार. उशाकोव्ह यांनी तात्पुरत्या युद्धबंदीचे वर्णन “युक्रेनियन सैन्यासाठी तात्पुरता श्वास घेण्याशिवाय दुसरे काहीही नाही” असे …

Read More »

पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावरः द्विपक्षिय संबध दृढतेच्या अनुशंगाने भेट ८ ते १० जुलै दरम्यान रशिया आणि युरोपमधील देशाच्या प्रमुखांच्या भेटी घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जुलै २०२४ या कालावधीत रशियन फेडरेशन आणि ऑस्ट्रिया प्रजासत्ताक या देशांना भेट देत दोन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. ही भेट भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक धोरणात्मक वाटचाल दर्शवते, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर …

Read More »

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विरोधक नसल्याने आणखी सहा वर्षे सत्तेत तीन दिवसीय निवडणूक रविवारी गुंडाळली

रशियाची तीन दिवस सुरु असलेली निवडणूकीची प्रक्रिया आज रविवारी संपली. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सशक्त विरोधक राहिला नसल्याने आणि युक्रेन युध्दावरून टीका करणास बंदी घालण्यात आल्याने पुढील सहा वर्षे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद पुन्हा एकदा व्लादिमीर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील २५ वर्षे रशियाचे राष्ट्रध्यक्ष …

Read More »

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सी म्हणाले, रोज लढतोय… आणि प्रकाशाचा अंधारावर विजय होईल भाषणाने युरोपियन युनियन झाली मंत्रमुग्ध, मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट

मागील सहा दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर रोज लष्करी हल्ले होत आहेत. तरीही युक्रेनकडून रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिहल्ले आणि स्वत:चे संरक्षण करत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांच्या दबावामुळे रशिया एकाबाजूला चर्चेच्या टेबलवर जरी आलेली असली तरी ती दुसऱ्याबाजूला हल्ले कायम ठेवलेले आहेत. यापार्श्वभूमीवर आज युरोपियन युनियनची आपद्कालीन बैठक …

Read More »

युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती

मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली. रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले …

Read More »