Tag Archives: waste water management

स्लोवाकियाचे ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी घेतली राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट

पूर्वीच्या झेकोस्लोवाकिया मधून विलग झालेला स्लोवाकिया देश अभियांत्रिकी, वाहन निर्मिती, संरक्षण उत्पादने, धातुशास्त्र, ग्रीन हायड्रोजन, आदी क्षेत्रात आघाडीवर असून आपला देश भारताला ग्रीन हायड्रोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, हवामान शास्त्र व सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन स्लोवाक गणराज्याचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी केले. रॉबर्ट मॅक्सियन यांनी …

Read More »