Tag Archives: Water Taxi

नितेश राणे यांचे निर्देश, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत आदेश

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न …

Read More »

नितेश राणे यांची सूचना, मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करा देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणारः स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे …

Read More »