काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या पहिल्या निवडणूक लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कालपेट्टा येथील मेगा रोड शोनंतर प्रियंका जिल्हाधिकारी कार्यालयात गेली आणि जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर डीआर मेघाश्री यांच्याकडे कागदपत्र सादर केले. आई सोनिया गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के …
Read More »राहुल गांधी यांची घोषणा, वायनाड भूस्खलन दुर्घेटनेतील कुटुंबियासाठी १०० घरे बांधणार केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित मदत देण्याची गरज
नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत २००हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला. तसेच संपूर्ण परिसरात चिखल आणि माती पसरली. या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने यांनी केरळ येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी …
Read More »अखेर ठरलं, वायनाडमधून प्रियंका गांधी वड्रा, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार काँग्रेस पक्षाचा निर्णय सोनिया गांधी यांच्याबरोबरील बैठकीनंतर निर्णय
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. या दोन्ही जागांवर राहुल गांधी विजयी झाले. त्यामुळे राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच राहुल गांधी यांनीही आपण वायनाड मतदारसंघातील लोकांच्या प्रेमात असून …
Read More »काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …
Read More »
Marathi e-Batmya