Breaking News

Tag Archives: womens crime

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जलद निकालाची गरज महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून व्यक्त केली चिंता

महिलांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी देशाला गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जलद निकालाची गरज आहे. महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा या समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मत व्यक्त करत परंतु महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, मात्र आपल्याला ते अधिक सक्रिय करणे आवश्यक असल्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी टोचले मोदी यांचे कान, बेटी बचाव नव्हे तर… महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मोदींना निशाणा

महिलांना संरक्षणाची नाही तर, त्यांना भयमुक्त वातावरण हवे आहे. आपल्या महिलांवर होणारा कोणताही अन्याय असह्य, वेदनादायी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आम्हाला ‘बेटी वाचवा’ ची गरज नाही तर ‘बेटीला समान हक्क मिळवून देण्याची’ गरज असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. संपूर्ण …

Read More »

महिलांवरील अत्याचारावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, बस्स आता बस्स कोलकाता येथील डॉक्टर विद्यार्थ्यीवर झालेल्या अत्याचारावरून केले भाष्य

मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र विद्यमान सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यावरून स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाला प्रशासकीय यंत्रणांना सामोरे जावे लागले. त्यातच बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतरही शाळेच्या यंत्रणेने आणि पोलिस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरीसंहितेची गरज… महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

देशात आतापर्यंत नागरीसंहिता अस्तिवात आहे ती धार्मिक स्वरूपातील आहे. मागील ७५ वर्षापासून या धार्मिक नागरी संहितेचे ओझे आपण वहात आलो आहोत. आता देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची (सेक्युलर सिव्हील कोड) गरज आहे. त्यादृष्टीनेच देशात सीसीए कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करण्याची गरज …

Read More »