मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील …
Read More »अजित पवारांच्या प्रश्नाला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून होकार बीडमधील ७३१ शेतकऱ्यांना १ रूपये २ रूपयाची नुकसान भरपाई
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने पीक विमा काढण्यात आला. मात्र या पीक विमापोटी विमा कंपन्यांना पैसे मिळाले. परंतु शेतकऱ्यांना १ रूपये, २ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत केवळ ५ -१० टक्के बोगस शेतकऱ्यांमुळे संपूर्ण शेतकऱ्यांनाच तुम्ही …
Read More »
Marathi e-Batmya