राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्याविषयीची मार्गदर्शक तत्वेही जाहीर करत संचारबंदी-लॉकडाऊनही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे गावातील महिलांनी पुढाकार घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आवाहन व घ्यावयाची काळजी यावर पाळणा रचत त्यातून नागरिकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
Tags akola CoronaAwareness CoronaSongs COVID19 Digras maharashtra marathiebatmya RuralArea womens
Check Also
Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही
मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …
Marathi e-Batmya