मुंबई: प्रतिनिधी
सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अंतर्गत बाबी चव्हाट्यावर येत आहेत. याच अनुषगांने हिंदी चित्रपट अभिनेत्री पायल रोहीतगीने बॉलीवूड स्टार सलमान खान, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माती एकता कपूर यांच्यावर दोषारोप करत त्यांना पद्मश्री पुरस्कार देवू नका अशी मागणी केलीय.
Marathi e-Batmya