“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी …
Read More »रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची भाजपा सरकारच्या करंटेपणामुळे दुरवस्था-हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा
राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …
Read More »सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूचा बदला इराण घेणार इराणने अमेरिकेला दिला इशारा
रविवारी (१ मार्च २०२६) रोजी इराणी उच्च अधिकाऱ्यांनी त्यांचे मारले गेलेले सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभूतपूर्व बळकटी वाढविण्याच्या धमकीला झुगारून आखातातील अमेरिकन तळांवर हल्ल्यांचा एक नवा इशारा दिला. तेहरानमध्ये गर्दी जमताच, स्फोटांचे आवाज आले आणि इस्रायली सैन्याने घोषणा …
Read More »इराणच्या प्रमुख नेते पदी अयातुल्लाह अराफी यांची नियुक्ती खामेनी यांच्या मृत्यूनंतर लगेच केली नियुक्ती
मागील दोन दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरु केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने आज इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच इराणच्या दूरचित्रवाहिनीनेही अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूला दुजोरा देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने अयातुल्लाह …
Read More »Nagpur Blast: स्फोटके बनवणाऱ्या कंपनी SBL मध्ये स्फोट १५ जणांचा मृत्यू, १८ हून अधिक कामगार जखमी
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. काटोल तहसीलमधील रौलगाव येथे असलेल्या SBL एनर्जी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात Nagpur Blast किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती आहे. …
Read More »इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचे निधन: डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी ( Khamenei ) यांचे निधन झाले आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेचे बॉम्बहल्ला आठवडाभर किंवा आवश्यकतेनुसार सुरू राहतील. “इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक खमेनी यांचे निधन झाले आहे,” असे ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी म्हटले …
Read More »अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एएआयबी चा प्राथमिक अहवाल जाहिर विमान पहिल्यांदा झाडावर आदळले आणि कमी दृश्यमानतेमध्ये लॅडींगचा प्रयत्न
शनिवारी, नागरी उड्डाण मंत्रालयाची चौकशी करणारी शाखा असलेल्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताबाबत २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात कमी दृश्यमानता, VFR (व्हिज्युअल फ्लाइट रूल्स) चे संभाव्य उल्लंघन आणि बारामतीच्या अनियंत्रित विमानतळावरील सुरक्षा त्रुटी आणि विमान पहिल्यांदा झाडावर आदळल्याची माहिती …
Read More »योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. बांग्लादेशी घुसखोरांमुळे मुंबईच्या पारंपारिक व्यवसायांवर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. बांग्लादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंना त्यांच्याच घरातून बाहेर काढत आहेत. हा विषय अत्यंत ज्वलंत असून मुंबईसह राज्याला बांग्लादेशी मुक्त करण्यासाठी …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी
भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता पोलीस प्रशासनातील अधिकारीही दादागिरी करत आहे. पोलीस लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. धारावीतील शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांनी खासदाराशी व रहिवाशांशी उद्धट वर्तणूक करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अशा …
Read More »
Marathi e-Batmya