भारत आणि ईयु अर्थात युरोपियन युनियन EU ने चालू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींना कर्ज देण्याच्या गतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, वाणिज्य विभागाने देशांतर्गत उद्योगाशी संपर्क साधला आहे. या उद्योगांना मूळ नियमांनुसार शक्य तितकी लवचिकता मिळते – राष्ट्रीय निश्चित करणारे निकष उत्पादनाचा स्रोत आणि टॅरिफ कपात आणि निर्मूलनासाठी त्याची पात्रता …
Read More »बोगस कंपन्यांच्या शंकेने सेबीचे बीएसईला आदेश, थांबा पुढे जाऊ नका शेल कंपन्या बाजारात आल्याच्या शंखेने दिले आदेश
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने बीएसईला निर्देश दिले आहेत की जोपर्यंत कंपनीने त्याच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मध्ये केलेल्या खुलाशांची चौकशी पूर्ण करत नाही, तोपर्यंत Trafiksol ITS टेक्नॉलॉजीजच्या सूचीबद्धतेसह पुढे जाऊ नये. असे आदेश सेबीने बीएसईला दिले. त्यामुळे बीएसईने आयपीओ संदर्भातील कारवाई थांबविली आहे. मार्केट रेग्युलेटरने …
Read More »संघर्षाच्या पार्श्वभूमी भारतीय बाजारातून ५८ हजार कोटी रूपये एफपीआयने काढले ९ महिन्याच्या उच्चांकी गुंतवणूकीनंतर लगेचच भारतीय बाजारातून परदेशी गुंतवणकदारांनी काढले
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्याने, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली तीव्र वाढ आणि चिनी बाजारातील मजबूत कामगिरीमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये ५८,७११ कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबरमध्ये ५७,७२४ कोटी रुपयांच्या नऊ महिन्यांच्या उच्च गुंतवणुकीनंतर हा निर्णय झाला. एप्रिल-मेमध्ये ३४,२५२ कोटी रुपये काढून घेतल्यानंतर जूनपासून फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सातत्याने इक्विटी खरेदी …
Read More »सीसीपीएने ओला कंपनीला आदेश देत सांगितले, ग्राहकांना पर्याय द्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण होणे बंधनकारक
सीसीपीए अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी CCPA ने ओला Ola या आघाडीच्या ऑनलाइन राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मला, तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या पसंतीची परताव्याची पद्धत – थेट त्यांच्या बँक खात्यात किंवा कूपनद्वारे – निवडण्याची परवानगी देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त, ओलाला ग्राहकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व राइड्ससाठी बिल किंवा …
Read More »अखेर बाबा सिद्धीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान मध्ये अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणावर गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकींवर आज रात्री मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी आणि मानणाऱ्या वर्गाने मोठ्या वर्गाने मरिन लाईन्स येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यातच आज पुन्हा मुंबईत परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पावसातही गर्दी कमी झाली नाही. यावेळी बाबा सिद्धीकी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती करण्याचे काम १२८ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन
बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत, या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महाराष्ट्र क्रमांक एकवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न
राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. …
Read More »बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे ते चांगले… त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आणि वेदनादायक
वांद्रे पूर्वचे आमदार आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी हे त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून पडल्यानंतर त्यांच्यावर तीन-ते चार आरोपींनी दुचाकीवर येत गोळीबार केला. या गोळीबारातच बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्धीकी यांना लीलावती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेवरून महाविकास आघाडीतील विरोधकांनी महायुती सरकार आणि …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya