Breaking News

विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी-सीएनजी सीएनजी ५ रुपये तर व पीएनजी ४.५० रुपये वाढवून लूट सुरुः नाना पटोले

विश्वगुरुची उपाधी घेऊन मिरवणारे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने भारत जगात एका बाबतीत पहिल्या नंबरवर केला आहे. महासत्तेचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी एलपीजी गॅसची किंमत जगात सर्वात जास्त भारतात करून एका वेगळाच विक्रम स्थापित केला आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना नाना …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश, महत्वाकांक्षी योजना आणि प्रकल्पांच्या कामाला वेग द्या  संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी …

Read More »

राज्याच्या राजकारणातील जॉनी लिवर कोण ? राज ठाकरे आणि आव्हाड मध्ये जुंपली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते यांच्यातील खडाजंगी चांगलीच गाजते आहे. राज ठाकरे यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर खरमरीत टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. पक्षाचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजपाचे हिंदूत्व हा भाजपाचा श्वास असल्याची कबुली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे …

Read More »

सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जामीन मिळण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास्थानावर केलेल्या आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. …

Read More »

पवारांची राजवर टीका, काय पोरकट आरोप ‘अजित पवार आणि मी वेगळे नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारासंबधी वक्तव्यावर शरद पवारांची टीका

भाजपाबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपाने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर करत महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा …

Read More »

शरद पवारांचे राज ठाकरेंना मुद्देसुद प्रत्युत्तर, मी तुमच्यासारखे धर्माचे प्रदर्शन करत नाही माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श;आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं...

मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली. गैरफायदा घेणार्‍याला …

Read More »

मुख्यमंत्र्याची मंत्रालयातील विभागांना सरप्राईज भेटः मंत्रालयीन कर्मचारी सुखावले अनेक विभागांना दिल्या भेटी

कोरोना काळापासून आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत म्हणून त्यांच्यावर नेहमीच टीका केली जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अचानक मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागासह पाचव्या मजल्यावलरील जवळपास सर्वच विभागांना अचानक भेटी देत मंत्रालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला …

Read More »

“राज” इशारा, ३ तारखेपर्यंत भोंगे काढा अन्यथा… ठाण्यातील उत्तर सभेत मला धार्मिक दंगे नकोत

राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात मस्जिदीवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून हे सर्व भोंगे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मग या आदेशाची अंमलबजावणी राज्याच्या गृह विभागाने करायला नको का असा सवाल करत जसे आपण रस्ते घाण झाले की आपण स्वच्छ करतो मग कानाला त्रास व्हायला तर भोंगे काढायला नको …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर धाडी ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेत टीका करांना दिले उत्तर

मनसेची पाडवा सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यावर टीका केली. त्या सगळ्यांनी संपलेल्यांबद्दल बोलत नाही म्हणत सगळेच संपलेल्या पक्षाबद्दल बोलत राहीले. मनसे हा संपलेला पक्ष नाही तर दुसऱ्यांना विझविणारा पक्ष असल्याची टीका करत पवारांना ईडीची नोटीस येणार असल्याची कुणकुण लागताच काय नाटक केलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर …

Read More »