मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रश्नी बैठका घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकवेळा कर्मचाऱ्यांना इशारे देवून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटण्यास तयार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची …
Read More »राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार मकर संक्रातीच्या शुभ दिनी राज्यातील महिलांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन …
Read More »मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या या मागणीच्या समर्थनासाठी भाजपाची स्वाक्षरी मोहीम
मराठी ई-बातम्या टीम मुळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण कोळीवाड्यातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपातर्फे दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत …
Read More »जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपीबाबत केले हे महत्वाचे भाकित जीडीपीत ८-९ टक्के वाढीचा अंदाज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाची तिसरी लाट असूनही देशाची अर्थव्यवस्था चमकेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असेल. तर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ८ ते ९ टक्के दराने वाढू शकतो, असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या मते, या वर्षात संपूर्ण जगाचा जीडीपी ५.५% दराने वाढू शकतो. …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी
मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने दिला दम, “फक्त अर्जंट केसेस आणा नाही तर…” वकील आणि याचिकाकर्त्यांना दिला इशारा
मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन पध्दतीने याचिकांवर सुणावनी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी फक्त अर्जंट आणि महत्वाच्या याचिकांच्या सुणावनी घेण्याचा निर्णयही घेतला. त्याधर्तीवर मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबई उच्च न्यायालयाने याच पध्दतीने निर्णय घेतला. परंतु सुणावनीसाठी अनेक वकीलांकडून कमी महत्वाच्या याचिका आणण्यात …
Read More »मोबाईलवर ४० टक्के तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ७० टक्के मिळणार सूट फ्लिपकार्ट, अॅमेझॉनकडून रिपब्लिक सेलची घोषणा
मराठी ई-बातम्या टीम तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याची आता संधी मिळणार आहे. कारण फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने रिपब्लिक सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल १७ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत चालेल. पण Amazon प्राइमचे सदस्य या सेलमध्ये १६ जानेवारीपासूनच खरेदी करू शकतील. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील १७ जानेवारीपासून सुरू होईल. पण Flipkart चा हा सेल २२ जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल १६ जानेवारीपासून सुरू होईल. फ्लिपकार्टवर ऑफर आणि सूट फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये खरेदीदारांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १०% ची झटपट सूट दिली जाईल. सध्या, फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट डीलबद्दल सांगितले नाही. तथापि, पोको, ऍपल, रिअॅलिटी, सॅमसंग आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जाईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८०% सूट, स्मार्टवॉच, फिटनेस बँडवर ६०% आणि लॅपटॉपवर ४०% सूट असेल. Amazon ऑफर आणि सूट Amazon ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ OnePlus, Xiaomi, Samsung, iQoo, Apple आणि इतर ब्रँडच्या मोबाईल आणि अॅक्सेसरीजवर ४०% पर्यंत सूट देत आहे. …
Read More »विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा स्टार प्रवाह वाहिनीला आणि भाजपाला दिला इशारा
मराठी ई-बातम्या टीम अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे …
Read More »Video: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ‘चॅट बॉट’ चे कान पिचक्या मात्र विरोधकांसह प्रशासनाला मोबाईल व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या८० पेक्षा अधिक सेवा सुविधांचे लाभ: २४ तास ही सुविधा उपलब्ध
मराठी ई-बातम्या टीम गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील. आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु त्याला छेद …
Read More »क्रेडिट कार्डचे बील थकलेय ? जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते या बँका आकारतात २ टक्के किंवा ५०० रूपयांचा दंड आकारणार
मराठी ई-बातम्या टीम क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. खरेदी करताना तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज नसते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात. मात्र, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर न भरल्यास कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो. क्रेडिट कार्डचे बील भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला बिलांवर अतिरिक्त रक्कम म्हणजेच …
Read More »
Marathi e-Batmya