मराठी ई-बातम्या टीम लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास …
Read More »आता नागपूरातही आढळला ओमायक्रॉनचा रूग्ण तर ९ जण घरी ९ रूग्ण अॅक्टीव्ह
मराठी ई-बातम्या टीम राज्यात मुंबईसह कल्याण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रोनचे १७ रूग्ण आढळून आल्यानंतर आज नागपूरमध्ये एक रूग्ण सापडला असून हा रूग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेहून नागपूरात आला होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. तर १७ पैकी ९ ओमायक्रोन बाधित रूग्णांमध्ये आता विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने आणि त्यांची …
Read More »सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून उद्या होणारी म्हाडाची परिक्षा अपरिहार्य कारणाने रद्द गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम उद्या होणारी म्हाडाची आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिक्षा काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे होणार नाहीत. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागतो अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी देत यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा …
Read More »म्हाडा पेपर फुटीचे तार मंत्रालयापर्यत तर आरोग्यचे महासंचानलयापर्यत सीबीआय मार्फत चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करून, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये सुरू आहे. सामान्य युवकांची …
Read More »मुस्लिम आरक्षणावर एमआयएमचे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते? काँग्रेसचे माजी आमदार नसिम खान यांचा सवाल
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु …
Read More »जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गृहनिर्माण मंत्री आव्हाडांना सवाल
मराठी ई-बातम्या टीम मागील आठभऱ्यापासून म्हाडाच्या नोकर भरीत परिक्षेमध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसार माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे आवाहन करत होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे गृह खाते असतानासुध्दा आव्हाडांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली असा उपरोधिक सवाल भाजपा आमदारा …
Read More »चांगली बातमी: अर्थव्यवस्थेत सुधारणा होतेय, उत्पादनाची टक्केवारी वाढली औद्योगिक उत्पादन ३.२ टक्क्याने वाढले
मराठी ई-बातम्या टीम कोरोनामधून भारतीय अर्थव्यवस्था आता बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबरमध्ये ३.२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादनातील वाढ ४.५% आणि सप्टेंबरमध्ये ३.१% होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या …
Read More »IPO ची संमिश्र कामगिरी, जाणून घ्या कोणत्या आयपीओने फायदा-तोटा केला सूर्योदय स्मॉल फायनान्सकडून सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सकडून लाभ
मराठी ई-बातम्या टीम तेजी असलेल्या IPO बाजारात यंदा संमिश्र कामगिरी झाली आहे. आतापर्यंत आणलेल्या ३१ कंपन्यांच्या आयपीओमध्ये १४ कंपन्यांनी तोटा दिला आहे. तर १७ कंपन्यांनी लाभ दिला आहे. यामध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सच्या शेअर्सने सर्वाधिक नफा दिला आहे. आयपीओ आणलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा कमी व्यवहार करत आहेत. त्यांच्यापैकी Suryoday चा शेअर्स ५१ टक्के खाली आहे. कारट्रेडचा शेअर ४३ टक्के खाली ट्रेड करत आहे. तर Windlass Bio चा शेअर ३९ टक्के घसरला आहे. फिनो पेमेंट्स बँकेच्या शेअरने २६.७ टक्के आणि कृष्णा डायग्नोस्टिकच्या शेअर्सने २५.५ टक्के फायदा गुंतवणूकदारांना दिला आहे. सर्वात मोठा आयपीओ घेऊन आलेली पेटीएम तोटा देण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पेटीएमचा शेअर्स इश्यू किमतीपेक्षा २३.३ टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. कल्याण ज्वेलर्स २०.५ टक्के आणि SJS शेअर्स १८.५ टक्के खाली आहे. देशातील चौथी म्युच्युअल फंड कंपनी म्हणून सूचीबद्ध असलेल्या बिर्ला अॅसेट मॅनेजमेंटच्या समभागात १८.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सच्या समभागाने १६ आणि ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंगचा ११.४ टक्के तोटा दिला आहे. रेल्वे लिस्टेड कंपनी IRFC चे शेअर्स १० टक्के घसरले आहेत, तर Sapphire Foods चे ९.२ टक्के आणि Antony West चे शेअर्स ७.६ टक्के घसरले आहेत. १०० टक्के पेक्षा जास्त नफा देणार्या शेअर्स बोलायचे झाल्यास, पारस डिफेन्स आघाडीवर आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना …
Read More »दरमहा एसआयपीमध्ये होतेय ११ हजार कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंड उद्योग ३८.४५ लाख कोटींवर
मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची सरासरी मालमत्ता (AUM) ३८.४५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ११,६१४ कोटी रुपये इक्विटी फंडात आले आहेत. इक्विटी योजनेत सलग नवव्या महिन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. मात्र इक्विटी फंडातील गुंतवणूक …
Read More »युपीए सरकारच्या काळात फक्त एक महिना पुरेल इतकाच धान्य साठा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मराठी ई-बातम्या टीम देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एक फाईल माझ्याकडे आली. ती फाईल महत्वाची होती. ती फाईल वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी त्या फाईलीवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मला फोन आला. त्यांनी त्या फाईलीबाबत विचारणा करत त्यावर अद्याप सही केली नसल्याबद्दल विचारणा केली …
Read More »
Marathi e-Batmya