मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसे-खेवलकर या कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आपण रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Share on: WhatsApp
Read More »धार्मिकस्थळे उघडण्याच्या निर्णयास भाजपाची आंदोलने आणि भक्तांची श्रध्दा कारणीभूत सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च …
Read More »मंदिरे तर सुरु होणार पण यांना प्रवेश बंदी आणि ह्या गोष्टी कराव्या लागणार राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे पाडव्यापासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पाडव्यापासून हि सर्व स्थळे सुरु होणार असली तरी या स्थळांवर प्रवेश करण्यास गरोदर महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि १० वर्षाखालील मुलांना प्रवेश देण्यास राज्य सरकारने मनाई करत प्रसाद वाटणे आणि प्रसाद म्हणून विशिष्ट …
Read More »कोरोना : बरे होणाऱ्या रूग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या दुप्पट ४ हजार २३७ नवे बाधित, २ हजार २३७ बरे होणारे तर १०५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी दिवाळीचा सण सुरू होवून दोन दिवस झाले नाही तोच बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होवून त्याहून दुप्पट नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासात ४ हजार २३७ नवे बाधित आढळून आल्याने १७ लाख ४४ हजार ६९८ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ८५ हजार …
Read More »दिवाळीनिमित्त शरद पवारांचे आईला खुले पत्र, वाचा त्यांच्याच शब्दात भावनिक नात्यांबरोबर जून्या आठवणींना उजाळा
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे कर्त्येधर्त्ये तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्वर्गीय आईला खुले पत्र लिहित आपल्या गतकालीन आठवणींना उजाळा देत आईबरोबरील भावनिक नात्यांबद्दलचे मनोगत पत्राद्वारे व्यक्त केले. त्यांच्या राजकिय जीवनात एकएक पदे वर जाताना आईच्या शिकवणूकीची आठवण आणि त्यांची सतत होणारी उणीव याबदलच्या भावनांना पहिल्यांदाच पवारांनी …
Read More »ऐन दिवाळीत आनंदाची बातमी: राज्यातील आणखी एका पाणथळाची आंतरराष्ट्रीयस्तरावर निवड वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केल्याची माहिती, वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. मागील दहा वर्षापासून या संदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता आणि जुलै २०२० मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती. …
Read More »अखेर भक्तांसाठी ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे या दिवसापासून उघडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा
मुंबई : प्रतिनिधी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा …
Read More »मंत्री नवाब मलिक यांनी वक्फच्या जमीनी, मालमत्तांबाबत घेतला मोठा निर्णय मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाड्यात अडीच हजारावरुन २.५५ लाख रुपयांपर्यंत वाढ
मुंबई : प्रतिनिधी वक्फ बोर्डाच्या जमीनी किंवा मालमत्ता ह्या खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दराने भाड्याने देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने महत्वाची पाऊले उचलली आहेत. मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडेकरार करताना मासिक भाडेरक्कम ही अवघ्या २ हजार ५०० रुपयांवरुन वाढवून ती मासिक २ लाख ५५ हजार …
Read More »कोरोना :एमएमआरमध्ये बाधितांची संख्या ६ लाखापार तर मुंबई-ठाण्यात १८ हजारावर मृत्यू ४ हजार ४९६ नवे बाधित, ७ हजार ८०९ बरे झाले तर १२२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या मुंबई महानगरप्रदेशात असून प्रदेशात ६ लाख २ हजार १८५ वर पोहचली आहे. तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १८ हजार २१७ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच याच भागातील जवळपास ५ लाख ५० हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले असून सद्यपरिस्थितीत …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांना दिली उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड …
Read More »
Marathi e-Batmya