मुंबईः प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बेधडक हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. भारतीय सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या असामान्य शौर्याचे कौतुक करण्याकरिता शब्द अपुरे आहेत. परंतु हृदयातून भले शाब्बास हे उद्गार आपसूकच बाहेर पडत आहेत. अशा …
Read More »कर्ण व मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषा तज्ञ नियुक्त करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी पुणे येथे कर्ण व मुकबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर या प्रश्नी त्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्ण व मुकबधीर संघटनेचे पदाधिकारी आणि संबधित विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत निर्णय …
Read More »दहशतवाद्यांविरोधातील सर्जिकल स्ट्राईकचे विधिमंडळाकडून अभिनंदन मुख्यमंत्र्यांकडून सैन्य व वायुदलाचे विशेष अभिनंदन
मुंबई: प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग (air strike) करून ते नेस्तनाबुत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री …
Read More »धारावीच्या पुर्नवसनासाठी सरकारकडूनच प्रशासकिय प्रक्रियेला फाटा रेल्वेची जागा पोटभाडेकरूच्या घशात घालण्याचे प्रयत्न
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून कंबर कसण्यात येत असली तरी हा प्रकल्पच नियमबाह्य पध्दतीने रेटण्याचे काम सरकारकडूनच येत आहे. या प्रकल्पासाठी गृहनिर्माण विभागालाच दूर ठेवत प्रशासकीय प्रक्रियेलाच बगल देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती धक्कादायक पुढे आली आहे. धारावी पुर्नवसन प्रकल्पात दुबईतील …
Read More »सामना हे सरकारचे मुखपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत यासाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरें हे आर्शिवादाने रूग्ण बरे होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे खैरेंच्या वक्तव्याची चौकशी करून जनतेच्या आरोग्यावार कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी खैरेंची मदत घेऊन आरोग्याचे सर्व प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या समाजसेवेचा आपण …
Read More »आभाळ पडलय की पान हे नारायण राणे आणि शिवसेनेने पहावे माजी आमदार प्रमोद जठार यांचा उपरोधिक टोला
मुंबईः प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्प होणे गरजेचे असून या प्रकल्पामुळे कोकणातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या गोष्टीचा विचार न करता वालमने उठविलेल्या हाळीवर नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणाचा विरोध मोठा या स्पर्धेतून या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारायण राणे आणि …
Read More »राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोगा राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे
राज्य विधानमंडळाच्या २०१९ या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा करण्यास माझ्या शासनाला सतत …
Read More »पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे हे पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे …
Read More »“दलित पँथर” चळवळीचा एक धगधगता इतिहास लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार
मुंबईः प्रतिनिधी १० एप्रिल ९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालानुसार एका वर्षात देशभरात ११७७ दलितांच्या हत्या झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली. या अशा अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी १९७२ च्या काळात “दलित पँथर” नावाची संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना म्हणजे …
Read More »राज्यपालांचे अभिभाषण हे संघ कार्यकर्ता म्हणून की राज्यपाल म्हणून ?
संतप्त सवालानंतर विरोधकांचा बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे …
Read More »
Marathi e-Batmya