बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. आणि रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर …
Read More »“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली
मागील काही दिवसांपासून फुले चित्रपटाला ब्राम्हण समाजाच्या संघटनांकडून होत असलेल्य़ा विरोधाच्या पार्श्वभूमीवर फुले चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेतली यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितले, प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली …
Read More »हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून …
Read More »ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन घोस्ट लेखक ते चित्रपट अभिनेता, भारत कुमार किताब
देशभक्तीपर चित्रपटांमुळे ‘भारत कुमार’ हा किताब मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईत वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. कुमार यांच्या पश्चात पत्नी शशी गोस्वामी आणि दोन मुले, विशाल गोस्वामी आणि कुणाल गोस्वामी असा परिवार आहे. बॉलीवूड त्याच्या प्रतिष्ठित दिग्गजांपैकी एकाच्या मृत्यूने शोक करत आहे आणि सोशल मीडिया त्याच्या …
Read More »जिओ स्टुडिओज् प्रस्तुत “झापुक झुपूक” सिनेमा २५ एप्रिलपासून चित्रपटगृहात उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी, पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला !
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या “झापुक झुपूक” या चित्रपटाच्या …
Read More »‘आंबट शौकीन’ येत आहेत १३ जून २०२५ला तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन'
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत “आंबट शौकीन” …
Read More »बुलेटप्रुफ काचेतून सलमान खानने दिल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा अर्पिताची मुलगी आयतही सोबत होती
अभिनेता सलमान खानने सोमवारी त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पांढऱ्या कुर्ता-पायजमा परिधान केलेल्या सुपरस्टारने बुलेटप्रूफ काचेतून त्याच्या वांद्रे निवासस्थानाबाहेर जमलेल्या गर्दीला हात हलवला. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना हसून सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता खानची मुले आयत आणि आहिल देखील होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये सलमान खान …
Read More »प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर घेऊन येतायत “मुंबई लोकल” गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणाः ११ जुलैला नवा चित्रपट येणार
अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत …
Read More »गुजरात दंगलीवर आधारीत चित्रपट एम्पुरानबाबत अभिनेते मोहनलाल म्हणाले की,… चित्रपटावरून केरळात वादंग, भाजपाकडून चित्रपटाबाबत नाराजी
मल्याळम चित्रपटाचे सुपरस्टार मोहनलाल यांचा नुकताच एम्पुराण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपटावरून केरळात आता भलतेच वादंग निर्माण झाले आहे. तसेच भाजपाने काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याने काही प्रमाणात कात्री लावण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेते मोहनलाल यांनी रविवारी केरळमध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या एम्पुराण या त्यांच्या …
Read More »‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला… ११ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या उत्सुकता वाढवणाऱ्या टिझर मागोमाग आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका नव्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय ‘पावटॉलॉजी’ आहे. हे नेमके काय? याचे ‘इन्स्टिट्यूट’ कसे असू शकते? ‘पावटे’ म्हणजे काय? त्यांना …
Read More »
Marathi e-Batmya